३०७ ला अटक झाली तर जामिन किती दिवसात मिळतो?
३०७ ला अटक झाली तर जामिन किती दिवसात मिळतो?
आय पी सी 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न, ज्याला काही हाफ मर्डर असेही म्हणतात। ज्याला मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो उपचारा करिता ऍडमिट झाला तर कलम 307 लागेल। आणि नंतर तो माणूस मेला तर आणखी 302 लावले जाते। 307 मध्ये माणूस ऍडमिट असे पर्यत जमीन मिळणार नाही।
दोन्ही गुन्हे जमीनपात्र नाहीत। अटकेनंतर 90 दिवसात दोषारोप पत्र न्यायालयात गेल्यास केस संपेपर्यंत जमीन नाही। बाकी जमीन देणे न देणे न्यायालय परिस्थिती व गुन्ह्याची स्थिती , पुरावे,पाहून ठरविते.
दोन्ही गुन्हे जमीनपात्र नाहीत। अटकेनंतर 90 दिवसात दोषारोप पत्र न्यायालयात गेल्यास केस संपेपर्यंत जमीन नाही। बाकी जमीन देणे न देणे न्यायालय परिस्थिती व गुन्ह्याची स्थिती , पुरावे,पाहून ठरविते.
👉नमस्कार सर उत्तर द्यायला उशीर झाला त्याबददल दिलगीरी व्यकत करतो .....
सर संविधानाच्या अभ्यासात कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या गंभीर गुन्हयामधे वापरलेले आढळते या गुन्हयामधे परिस्थितिचे गांभीर्य पाहुन १० वर्षा पर्यंत कारावास आणि दंडही होऊ शकतो
हा दखलपाञ आणि अजामीनपाञ गुन्हा असलयाने आरोपपञ न्यायालयात दाखल होईपर्यंत जामीन मिळणे कठीन आहे पण जेव्हा संशयित आरोपीवर नयायालयात केसची कारवाई सुरु होईल आणि खोट्या गुन्हयामधे अडकवले असेल तर संविधानाच्या नियमानुसार जामीन मिळवणयाचे काही chance आहेत
बघा सर
* जर ९० दीवसात आरोपपञ दाखल नाही झाले तर
* केस सुरु असताना मेडीकल रिपोर्ट कोर्टात लवकर नाही आला तर
* FIR वेळवर नोंदविली गेली नाही तर
* गुन्हा घडताना किंवा करताना प्रत्यक्ष कोणी पाहीला नसेल तर
* मेडिकल रिपोरट व FIR याच्यामधे बरिच तफावत असेल तर
* गुन्हा पाहणारे लोक किंवा इतर साक्षीदार यांनी वेगवेगळे जबाब दिल्यास
सर वरिल परिस्थितिमधे जामीन मिळु शकतो असे मला वाटते
एखाद्या नावाजलेल्या वकिलाकडे सुद्धा यापेक्षा perfect सल्ला कदाचित मिळु शकेल
thanks
BEST OF LUCK
Comments
Post a Comment