Posts

कायदा काय सांगतो?

Image
कायदा काय सांगतो? By admin on Wed, January 11, 2017 2:48pm सहज गंमत म्हणून केलेली गोष्ट गंभीर गुन्हा ठरू शकते. आणि त्यापायी शिक्षाही भोगावी लागू शकते. पोलीस दप्तरी नोंद झाली, तर पासपोर्ट काढण्यापासून परदेशगमनासाठी व्हिसा, नव्या नोकरीतला प्रवेश अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर अडथळे येऊ शकतात! त्याबद्दल एवढं काही नाही त्यात, पाठवली एखादी अश्लील लिंक आॅनलाइन तर काही मोठा गुन्हा नाही. कोणी लगेच फासावर चढवणार नाही, असं मित्र सांगतात, ते अनेकांना खरं वाटतं. चावट, अश्लील एसएमएस, लिंक्स पाठवल्या तर कुणाला कळणार आहे, कोण काय वाकडं करणार लगेच आपलं, असा अनेकांचा ठाम गैरसमज असतो. पण हा गैरसमज तुम्हाला गोत्यात आणू शकतो. विशेषत: तरुणांना. अनेक तरुण मुलं सहज गंमत म्हणून आपलं डेअरिंग सिद्ध करण्यासाठी म्हणून आॅनलाइन छेडछाड करतात. आणि त्याचे परिणाम काय होतील किंंवा काय होऊ शकतात, याची मात्र त्यांना पुरेशी कल्पना नसते. एक चूक आपल्यावर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का कायमचा मारू शकते. पोलीस दप्तरी आपल्या नावाची नोंद होऊ शकते. गुन्हे केल्याचं आपलं रेकॉर्ड तयार असतं आणि ते आपली पाठ कधीही सोडत नाही, याची अनेकां...

मारपीट करने पर कानून - IPC Section - 323 324 325 326 & 307 308 in Hindi Explanation

Image
मारपीट करने पर कानून - IPC Section - 323 324 325 326 & 307 308 in Hindi Explanation March 14, 2018 Question :  सर मेरा सवाल यह है कि अगर कोई आदमी किसी को मारता और पीटता है और उसे घायल कर देता है तो उस केस में क्या कानून लागू होगा    ताकि दोषी को सजा दिलवाई जा सके ?? Ans .    मारपीट और घायल यह चोट पहुंचाने के केस में कुछ  IPC  की धाराएं हैं वह कुछ इस प्रकार हैं जिसके तहत दोषी पर कार्रवाई की जा सकती है और उसे सजा दिलाई जा सकती है IPC  की धारा  323:     यदि कोई भी  ,  किसी व्यक्ति के साथ हाथापाई या चाटा मारपीट बुरा व्यवहार कर उपहति चोट या हानि पहुंचाता है तो यह मामला आईपीसी की धारा  323  के तहत आता है    यह अपराध जमानती और समझौतावादी है साथ ही इस धारा के अंतर्गत पुलिस किए गए अपराध का सीधे-सीधे संज्ञान नहीं ले सकती है अर्थात पुलिस बिना न्यायालय के वारंट के अभियुक्त को गिरफ्तार नहीं कर सकती है आरोपी अगर दोषी करार दिया जाता है तो उसे अधिकतम  1  वर्ष तक का कारावास या जुर्माना या दोनों हो सकते हैं...

एफ आय आर

Image
Sign In     Sign Up  New Interface  Audio Books  मराठी कट्टा  Latest Books  Hottest Books  Image Galleries  मराठी  हिंदी  कविता / काव्य  ગુજરાતી  English  Horror  Fantasy  Religious  Covers App     एफ आय आर पोलीस अधिकारी तुमची तक्रार लिहून घेण्यास नकार देऊ शकत नाही. भा.दं.वि. (आय.पी.सी.) कलम १६६ ए नुसार कोणताही पोलीस अधिकारी तुमची कोणतीही तक्रार लिहून घेण्यास नकार देऊ शकत नाही. जर कोणत्याही अधिकाऱ्याने असे केले तर त्याच्याविरुद्ध वरिष्ठ पोलीस कार्यालयात तक्रार नोंदवता येऊ शकते. जर संबंधित अधिकारी दोषी ठरला तर त्याला कमीत कमी ६ महिने ते १ वर्ष एवढी शिक्षा होऊ शकते किंवा त्याला आपली नोकरी गमवावी लागू शकते.

महिलांची अटक

महिलांची अटक संध्याकाळच्या वेळी महिलांना अटक होऊ शकत नाही, सी.आर.पी.सी. (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर) सेक्शन 46 नुसार सायंकाळी ६ वाजल्यानंतर आणि सकाळी ६ वाजण्यापूर्वी भारतीय पोलीस कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाहीत, मग गुन्हा कितीही गंभीर का असेना. जर कुठेही पोलीस अशी कारवाई करताना आढळले तर अटक करणाऱ्या पोलिसांवरच कारवाई होऊन गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची नोकरी धोक्यात येऊ शकते.

IPC मधील कलमांचा अर्थ.....

IPC मधील कलमांचा अर्थ..... कलम 307 = हत्येचा प्रयत्न कलम 302 = हत्येचा दंड / शिक्षा कलम 376 = बलात्कार कलम 395 = दरोडा कलम 377= अनैसर्गिक कृत्य कलम 396= दरोड्याच्या दरम्यान हत्या कलम 120= षडयंत्र रचना / कट कलम 365= अपहरण कलम 201= पुरावा / पुरावे नष्ट करणे कलम 34 = सामान आशय कलम 412= जबरदस्ती किंवा लुटमार  कलम 378= चोरी कलम 141=विधिविरुद्ध / बेकायदा जमाव कलम 191= खोटी साक्ष देणे कलम 300= हत्या करणे कलम 309= आत्महत्येचा प्रयत्न कलम 310= फसवणूक कलम 312= गर्भपात करणे कलम 351= हल्ला करणे कलम 354= स्त्री विनयभंग कलम 362= अपहरण कलम 415= खोटेपणा कलम 445= घरफोडी  कलम 494= पति/पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह कलम 499= मानहानि कलम 511= आजीवन कारावासा मध्ये दंडनीय अपराध करण्याच्या प्रयत्नासाठी दंड Source:  http://web.bookstruck.in/book/chapter/39597

अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्‍त तडजोड

अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्‍त तडजोड CGST/SGST अधिनियमात विहीत करण्यात आलेले गुन्‍हे /अपराध कोणते आहेत? CGST/SGST अधिनियमांतर्गत प्रकरण XVI मध्ये अपराध आणि दंड संबंधित क्रमवार सूची देण्यात आलेली आहे. कलम 10 अंतर्गत तडजोडीस पात्र नसतांना करपात्र व्यक्‍तीने संयुक्‍त तडजोडीचा लाभ घेतल्यास विहित करण्यात आलेले दंड, या व्यतिरिक्‍त कायद्याच्या कलम 122 मध्ये २१ गुन्‍हे /अपराधांची सूची देण्यात आली आहे. सदर गुन्‍हे /अपराध खालीलप्रमाणे आहेत :- बीजका शिवाय पुरवठा करणे किंवा खोट्या/चुकीच्या बीजकाव्दारे पुरवठा करणे; पुरवठा केल्याशिवाय बीजक निर्गमित  करणे; तीन महि-यांपेक्षा जास्त कालावधीसाठी जमा केलेल्या कराच्या रकमेचा भरणा न करणे; तीन महि-यांपेक्षा जास्त कालावधीसाठी CGST/सग्स्ट अधिनियमांचे उल्लघंन करून जमा केलेल्या कराच्या रकमेचा भरणा न करणे; कलम 51 अंतर्गत स्रोतावर वजा करण्यात येणाऱ्या कराची वजावट न करणे किंवा वजावट कमी करणे किंवा स्रोतावर वजा करण्यात येणारा कर न भरणे; कलम 52 अंतर्गत कराचे संकलन न करणे किंवा कराचे कमी संकलन करणे किंवा संकलित केलेला कर न भरणे; वस्तू/मालाच्या आणि/किंव...

कलम 326 काय आहे?लागली तर काय करावे?

कलम 326 काय आहे?लागली तर काय करावे? अगर कोई शख्स किसी घातक हथियार से किसी को गंभीर रूप से जख्मी कर दे तो आईपीसी की धारा-326 के तहत केस दर्ज होता है। किसी को चाकू मारना, किसी अंग को काट देना या ऐसा जख्म देना जिससे जान को खतरा हो जैसे अपराध इसी कैटिगरी में आते हैं। क्रिमिनल लॉयर अजय दिग्पाल ने बताया कि अगर किसी के साथ मार-पीट कर कोई हड्डी या दांत तोड़ दे तो भी धारा-326 के तहत ही केस दर्ज होता है। यह गैरजमानती और गैर समझौतावादी अपराध है। दोषी पाए जाने पर 10 साल की कैद या उम्रकैद तक हो सकती है। 👉