आरक्षण मिळण्यासाठी 3 गोष्टी असणे आवश्यक असते..
क्रुपया बौध्दांनी या सगळ्या वादात पडु नये..
घटना बदलण हि साधी गोष्ट नाही..
जेव्हा घटना लिहिली जात होती. तेव्हा कुठे गेले होते हे सगळे. .?
32 डिग्री असणार्या व्यक्तीने ती लीहीली आहे.. आणि भारतात नव्हे तर जगात सर्व श्रेष्ठ मानली गेली आहे..
राज्यघटनेने फक्त बौध्दांना आरक्षण दिलेले नाही.. बाकिचे आरक्षण घेणारे या बाबतीत काहीच बोलताना दिसत नाहीत.. ते रोष ओढावुन घेत नाही..घटना बदलली तर सर्वात जास्त फटका इतर जातींना बसणार आहे..
इतकच काय कुणबी( मराठा) सुद्धा त्यांच्या विरोधात गेले आहेत..
#आपण सर्वांनी हे सणजुन घेणे आवश्यक आहे.. 👇👇👇
👉 #कोणतेही सरकार - कोणतेही राजे आरक्षण मिळवुन देवु शकत नाही.. तो अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाचा असतो..
👉 #कोणत्याही विशिष्ट जातीला आरक्षण देता येत नाही..
👉#आरक्षण मिळण्यासाठी 3 गोष्टी असणे आवश्यक असते..
#ज्या समाज घटकाला,
👉#आर्थिक #सामजिक #राजकीय पातळीवर जाणुन बुजुन वेगळे ठेवले गेले..
जर नविन घटना लिहिली
(#जे शक्य नाही )💪💪
तरी याच चौकटित बसवणे बंधनकारक आहे.. त्यात हि मंडळी बसत नाहीत.. म्हणजेच राज्याघटना बदलणे हा काही योग्य निर्णय होत नाही..
👉त्याना #EBC(Economy Backward class)म्हणुन आरक्षण मिळणे शक्य आहे..
या प्रवर्गात मराठाच काय ब्राह्मण, मारवाडी, तेली अशा असंख्य जातींचा पण समावेश होतो..
हे या बांधवांनी सभजुन घ्यावे..
जय भीम - जय संविधान.
Comments
Post a Comment